दारुबंदी

दारुबंदीला आव्हान, लग्नपत्रिकेत दारुची बाटली आणि चखणा

एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. चंद्रपुरात (Chandrapur) एक लग्न पार पडले. मात्र, एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Dec 18, 2020, 07:10 PM IST

चंद्रपूर-गडचिरोलीतील दारुबंदी उठवा, पालकमंत्री वडेट्टीवारांची मागणी

 दारुबंदी उठवावी यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क मंत्र्यांना पत्र

Aug 29, 2020, 09:02 PM IST
Pune Ajit Pawar On Channdrapur Daru Bandhi PT56S

पुणे | चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा विचार नाही - उपमुख्यमंत्री

पुणे | चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा विचार नाही - उपमुख्यमंत्री

Jan 28, 2020, 05:25 PM IST
 Chandrapur Daru Bandhi PT3M25S

चंद्रपूर । दारुबंदीचे काय, 'नको ती दारुबंदी', असं जनतेलाच का वाटतेय?

चंद्रपूरमधील दारुबंदीचे काय, 'नको ती दारुबंदी', असं जनतेलाच का वाटतेय?

Jan 17, 2020, 07:55 PM IST
Thackeray government may withdraw Liquor ban from Chandrapur District PT1M19S

महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार चंद्रपूरमधील दारुबंदी उठवणार?

महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार चंद्रपूरमधील दारुबंदी उठवणार?

Jan 15, 2020, 11:50 PM IST

महसूलवाढीसाठी ठाकरे सरकार चंद्रपूरमधील दारुबंदी उठवणार?

दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

Jan 15, 2020, 05:53 PM IST
Yavatmal Swamini Daru Bandi Andolan PT1M34S

यवतमाळ । विदर्भात दारुबंदीसाठी महिला एकवटल्यात, काढणार महामोर्चा

विदर्भात दारुबंदीसाठी महिला एकवटल्यात, स्वामीनी काढणार महामोर्चा

Jan 19, 2019, 12:15 AM IST

दारुबंदीसाठी शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांना अखेरची मानवंदना

 कायद्याचे हात आणखी बळकट करण्याची गरज

Nov 7, 2018, 08:45 PM IST

दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक लाखांहून अधिक बेवड्यांना अटक

दारुबंदी कायदा तोडल्याप्रकरणी एक-दोन नाही तर तब्बल लाखो बेवड्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे.

Mar 8, 2018, 11:42 PM IST

... ही ठरलीय संपूर्ण दारुबंदीचा ठराव मंजूर करणारी पहिली महापालिका!

  पनवेल महानगर पालिकेतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूबंदी व्हावी, यासाठीचा ठराव आज महासभेत मांडण्यात आला.

Dec 18, 2017, 11:41 PM IST

दारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित

बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Oct 28, 2017, 04:42 PM IST

इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...

इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण... 

Jun 20, 2017, 04:16 PM IST

इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्व्वोच्च न्यायलयाने बंदी घातल्यानतंर, महामार्गालगतची दारुची दुकानं बंद झाली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात, राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे. त्यामुळे दारु बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय.

Jun 20, 2017, 01:29 PM IST