दिल्ली

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दिल्लीत रंगणार शिवजयंती सोहळा

दिल्लीत आज मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांच्याशी साधलेला खास संवाद...

Feb 19, 2018, 08:17 AM IST

ऋषभ पंतची तुफानी बॅटिंग मात्र, तरीही २ रन्सने झाला पराभव

ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 16, 2018, 02:35 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 11:20 PM IST

इंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय. 

Feb 14, 2018, 06:00 PM IST

'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.  

Feb 13, 2018, 11:01 PM IST

दिल्लीत भाजपकडून 'पकोडे पे चर्चा'

पीएम मोदी यांच्या भज्जांचा उल्लेख असणाऱ्या वक्तव्याची काँग्रेस आणि इतर विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी दिल्ली भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 

Feb 12, 2018, 09:19 AM IST

दिल्ली | खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधीक पदके

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 01:41 PM IST

केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात हत्या, गोळीबार करून आरोपी फरार...

घटना आहे गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर-८ मधील बॅक्विट हॉल इथली. येथे केवळ ५० रूपयांसाठी भर मांडवात एकाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी पिस्तुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Feb 10, 2018, 12:19 PM IST

मोठा धोका : गोपनीय माहिती पाकिस्तानला, हवाई दल ग्रुप कॅप्टनला अटक

भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी अटक केली.

Feb 9, 2018, 10:54 AM IST

धक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक

 डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.  मुंबईत  हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. 

Feb 8, 2018, 04:09 PM IST

मुंबई । मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदुषित, आरोग्य जपा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 02:45 PM IST

दिल्लीत अवतरल्या जगभरातल्या विंटेज कार!

भारत आणि जगभरातल्या १०० पेक्षा जास्त विंटेज आणि क्लासिक मोटर कार दिल्लीच्या ८व्या वार्षिक विंटेज कार रॅली आणि कान्कोर्समध्ये सहभाग घेणार आहेत.

Feb 6, 2018, 11:13 PM IST