दीड कोटी

Mumbai Duplicate Watches Raid PT37S

मुंबई | ब्रँडेड कंपनीची दीड कोटींची बनावट घड्याळ जप्त

मुंबई | ब्रँडेड कंपनीची दीड कोटींची बनावट घड्याळ जप्त

Oct 18, 2019, 07:40 AM IST

मुंबईत नामांकीत कंपन्यांची दीड कोटींची बनावट घड्याळं जप्त

मुंबईत बनावट घड्याळ्यांची विक्री

Oct 17, 2019, 07:37 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त

गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Dec 8, 2016, 08:37 AM IST

गोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा

 गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे. 

Dec 7, 2016, 10:30 PM IST

सनी लियॉनच्या आयटम सॉन्गला 'ए सर्टिफिकेट'

सनी लियॉनची बॉलीवूडशिवाय दक्षिण भारतातील चित्रपटांसाठी मागणी वाढतेय. आगामी तेलुगू चित्रपट 'करंट थीगा'च्या एका आयटम सॉन्गसाठी सनी लियॉनला 'दीड कोटी' रूपये मानधन मिळाले असल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2014, 06:06 PM IST

करीनाच्या एका ठुमक्यासाठी मंत्र्यानं उडवले दीड कोटी!

जनतेकडून टॅक्समार्फत गोळा केल्या जाणाऱ्या पैशाचा कसा विनियोग केला जाऊ शकतो, याचं छत्तीसगड सरकारनं एक आगळावेगळा नमूना दाखवून दिलाय.

Dec 14, 2012, 07:36 PM IST