एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!
एके वेळची लोकप्रिय जोडी असलेल्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण मंगळवारी एका कार्यक्रमात एकमेकांसोबत वेळ चांगलाच एन्जॉय करताना दिसले.
Apr 30, 2014, 04:58 PM ISTपुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण
अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.
Mar 9, 2014, 08:13 AM ISTजेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती...
निर्माता दिग्दर्शक याच्या करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोण पुन्हा एकदा दिसली.
Jan 7, 2014, 03:30 PM ISTदीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!
दीपिका पादूकोणही चांगल्या फॉर्मात आहे म्हणूनच तिचे स्टार सध्या उंचीवर आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या तिच्या पाच चित्रपटांतून चार चित्रपट हे सुपरहीट ठरले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दीपिका पादूकोणची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दीपिका पादूकोणची जाहिरातदारांमध्येदेखील मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मोठ-मोठ्या कंपन्या या तिच्यामागे फिरत आहेत. याच कंपन्यांमधून कोका कोला या कोल्ड ड्रिंक कंपनीने दीपिकाला जाहिरातीसाठी एक चांगलीच मोठी ऑफर दिली आहे. कोका कोला या जाहिरातीसाठी दीपिकाला चार कोटी प्रति वर्षाला देण्यात येणार आहे.
Dec 25, 2013, 07:52 PM IST... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!
आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.
Nov 9, 2013, 01:22 PM IST‘फिगर पे मत जा, वरना ट्रिगर दबा दूंगी’
बॉलिवूडमध्ये सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’च्या ट्रेलरची जोरदार आणि खमंग चर्चा सुरू आहे.
Sep 19, 2013, 09:33 AM IST