दुसरं महायुद्ध

दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर

जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय. 

Aug 31, 2017, 11:06 PM IST

ब्लॉग : नेवाळी ग्रामस्थांचं आंदोलन

अमित भिडे, सिनीयर प्रोड्युसर

झी २४ तास

Jun 24, 2017, 11:19 AM IST

जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!

कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

Aug 12, 2014, 03:08 PM IST

बँकॉकमध्ये दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब फुटला, ७ ठार

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बुधवारी एका भंगार दुकानात दुसर्‍या महायुद्धातील जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन सात कामगार ठार झाले तर १९ जण गंभीर जखमी झाले.

Apr 3, 2014, 10:06 AM IST

दुरावलेली ती दोघं... ७४ वर्षानंतर विवाहबंधनात!

७४ वर्षांपूर्वी... त्यानं तिला पाहिलं... तिनं त्याला पाहिलं... तेव्हा खरं तर ते दोघेही उमलत्या वयात होते... दोघांच्याही नजरांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले. पण...

Jul 22, 2013, 10:43 AM IST