उन्हाळात केसांचे पोषण करतील हे ३ हेअर मास्क!
उन्हाळ्यात धूळ, प्रदषूण, कडक ऊन यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आणि केसांचे पोषण करण्यासाठी काही घरगुती मास्क फायदेशीर ठरतात.
Mar 15, 2018, 12:38 PM ISTफूड पॉयझनिंगवर काही घरगुती उपाय!
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्रास बाहेरचे खाल्ले जाते.
Jan 24, 2018, 01:49 PM ISTदूधासोबत खारीक खाण्याचे '8' फायदे
खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते.
Jan 23, 2018, 08:09 AM ISTपोलिसांनी नववर्षानिमित्ताने लोकांना पाजलं दूध
अंबरनाथ पोलिसांनी अंबरनाथ पश्चिमेच्या विम्को नाक्यावर नाकाबंदी तर लावलीच, शिवाय बाजूलाच दूध वाटप केलं.
Jan 1, 2018, 02:52 PM ISTमुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त
मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.
Dec 7, 2017, 03:04 PM ISTजनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral
मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत.
Nov 24, 2017, 04:28 PM ISTदुधात मध मिसळून पिण्याचे फायदे
मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात.
Nov 9, 2017, 10:52 PM ISTराज्य सरकारचा दणका; गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त?
राज्य सरकारनं गोकुळ दूध संघाला दणका दिला आहे. सरकारी आदेश डावलत गाईचं दूध खरेदीचा दर कमी केल्या प्रकरणी सरकारनं गोकुळ दूध संघाला नोटीस बजावली आहे. या उल्लंघनासाठी संचालक मंडळ सहा वर्षांसाठी बरखास्त का करु नये अशी विचारणा, पुणे सहकार विभागाच्या विभागीय उपनिबंधकांनी नोटीसद्वारे गोळुळ दूध संघाकडे केली आहे.
Nov 7, 2017, 11:02 PM ISTशेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार
राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत.
Sep 17, 2017, 10:06 PM ISTपुणे | शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:06 PM ISTबोकड 'अजूबा' चक्क दूध देतो!
आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.
Aug 1, 2017, 11:27 AM ISTदुधाचे दर वाढल्याचा शेतकऱ्यांना फायदा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2017, 07:10 PM ISTबाळाला दूध पाजण्यासाठी रेल्वे स्टेशनवर विशेष खोलीची सोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:30 PM ISTदूध दरवाढीचा ग्राहकांवर बोजा नाही- महादेव जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 05:37 PM ISTशेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे ३ रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 19, 2017, 04:45 PM IST