एक ग्लास दुधात गूळ टाकून प्यायल्याने आरोग्याच्या 5 समस्या होतील दूर
Drinking Milk With Jaggery Benefits : वातावरणात बदल झाल्याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकांना यादरम्यान सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. या आजारांपासून आराम मिळण्यासाठी अनेकजण केवळ औषधांचा आधार घेतात, मात्र काही घरगुती उपचाराने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्हाला आज 1 ग्लास कोमट दुधात गूळ मिक्स करून प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी माहिती देणार आहोत.
Oct 29, 2024, 07:44 PM ISTपाकिटबंद दूध उकळावं की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून व्हाल हैराण...
Interesting Facts : तुम्हाला कोणी ही गोष्ट आधी का सांगितली नाही? जाणून घ्या इथून पुढं नेमकं काय करायचं...
Oct 15, 2024, 01:52 PM ISTपुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
पुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Oct 8, 2024, 03:16 PM ISTपावसाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?
पावसाळ्यात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.
Aug 26, 2024, 09:00 PM ISTनागपंचमीला नागाला दूध पाजावे की नाही?
Nag Panchami 2024 : नागपंचमीला नागाला दूध पाजलं जातं. पण नाग हे कधीही दूध पित नाहीत. मग नागपंचमीला नागाला दूध पाजल्यास काय होतं?
Aug 9, 2024, 08:59 AM IST'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध
Camel Milk Benefits: 'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध. -गाय, म्हशी, बेकरी यांचं दूध याचे फायदे तुम्ही ऐकलं आहेत. पण उंटाच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही आजपासूनच प्यायला सुरुवात कराल.
Jul 16, 2024, 12:37 PM ISTरात्रीच्या वेळी थंड दूध प्यावं की गरम?
Benefits of Milk : शरीराला दुधामुळं अनेक फायदे होतात. पण, ते योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात प्यायल्यास अधिक फायदा देतं ही बाबही नाकारता येणार नाही.
Jul 10, 2024, 08:53 AM IST
रात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा
Dates And Milk For Bones: तुम्हीही शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी विसरताय का? चला अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊ, हाडांना आणखी बळकट करू.
Feb 19, 2024, 11:41 AM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTमुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय
Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची.
Aug 19, 2023, 11:59 AM IST
Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTकधी प्यावे थंड आणि कधी प्यावे गरम दूध, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTMilk Prices | दुधाच्या दरांत पुन्हा वाढ, पाहा नवे दर
Pune katraj milk price
Jan 31, 2023, 09:40 AM ISTHealth Tips: दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; लहानशी चूक पडेल महागात
Foods you should avoid eating with milk: मानवी आरोग्यावर दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींचा थेट परिणाम होताना दिसतो. यामध्ये आहाराच्या सवयी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. त्यातलीच एक सवय म्हणजे दूध पिण्याची.
Nov 12, 2022, 06:55 AM IST