देवकरांनी राजीनामा द्यावा

‘देवकरांनी राजीनामा द्यावा’

घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.

May 22, 2012, 04:12 PM IST