देवेंन्द्रभाई जयसुखलाल pune

पुण्यात अज्ञातांच्या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

पुण्यातील बांधकाम व्यायसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यामध्ये देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा सुगावा लावला जात आहे.

Jan 14, 2018, 08:31 AM IST