दोन हजार रुपये

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Sep 19, 2023, 04:43 PM IST

दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याबाबत सरकार म्हणतं...

केंद्र सरकार दोन हजारांच्या नोटा रद्द करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

Apr 5, 2017, 07:58 PM IST

दोन हजाराच्या नोटेसाठी भाऊचं गाणं

अभिनेता भाऊ कदमचं हसवणं आपण अनेकदा बघितलं आहे, पण भाऊचा नवा अवतार आता प्रेक्षकांपुढे आला आहे.

Jan 7, 2017, 09:21 PM IST

नाशिकमध्ये सापडल्या तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर  देशभर नव्या दोन हजार रुपयाच्या नोटा सापडण्याची मालिका सुरु झाली झाली असून त्यात नाशिकही मागे राहिलेलं नाही. 

Dec 19, 2016, 07:40 PM IST

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

 लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.

Dec 8, 2016, 08:57 PM IST

दोन हजार रुपयांच्या नोटेवरच्या चुकीमागचं सत्य

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारनं पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा प्रसिद्ध केल्या.

Nov 12, 2016, 04:22 PM IST