धोका

भाजपमुळे आंबेडकरांच्या राज्यघटनेला धोका - राहुल गांधी

भाजपमुळे आंबेडकरांच्या राज्यघटनेला धोका - राहुल गांधी

Dec 28, 2017, 11:37 PM IST

येणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत

कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करण्यास सुरूवात करावी असे संकेतही पवार यांनी दिले

Dec 27, 2017, 08:55 AM IST

ओखीचा महाराष्ट्रालाही धोका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 08:43 PM IST

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST

डिजीटल चलन 'बीटकॉईन'नं गुंतवणुकदारांना गंडवलं!

'बीटकॉईन' या डिजिटल चलनाचा वापर करून नागपुरातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलीय. राज्यातील गुंतवणूकदारांचा विचार केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर गुन्हे शाखेनं या प्रकरणी मलेशियातील एका कंपनीच्या दोन संचालाकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.  

Aug 31, 2017, 11:50 PM IST

बंदीनंतरही ब्लू व्हेलचा धोका कायम

ब्लू व्हेल गेमनं जगभरात गोंधळ माजवलाय. हा गेम खेळतांना जगात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

Aug 31, 2017, 09:16 PM IST

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

या 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका

रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो. 

Sep 23, 2016, 05:19 PM IST

नॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके

सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

Sep 18, 2016, 02:27 PM IST

बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिला धोका... नदीत जाऊन पडली तरुणी

लवमेट्स एक-दूसऱ्यासाठी जीव देखील देऊ शकतात असं म्हणतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी नदीमध्ये उडी मारत असते पण तिचा पाय डगमगतो. ती तिच्या बॉयफ्रेंडचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते पण तो त्याचा पाय झटकतो आणित त्यामुळे ही तरुणी नदीत जाऊन पडते.

Aug 10, 2016, 12:18 PM IST

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम

Jul 26, 2016, 01:50 PM IST