नजरकैद

कानावर बंदूक ठेऊन फारुख अब्दुल्लांना बोलावू शकत नाही - अमित शाह

'मी तिसऱ्यांदा हे सांगतोय की फारुख अब्दुल्ला आपल्या घरी आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं नाही ना त्यांना ताब्यात घेण्यात आलंय'

Aug 6, 2019, 06:32 PM IST

मतदानाआधीच सपाचे नेते नजरकैदेत, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

 सपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या राहत्या घरीच नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

Apr 29, 2019, 11:47 AM IST
 Mumbai Bhim Army Chief Chandrashekhar Azad Imprisonment In Hotel Update At 15 PM PT2M31S

मुंबई | जांबोरी मैदानातील सभेला परवानगी नाकारली

मुंबई | जांबोरी मैदानातील सभेला परवानगी नाकारली
Mumbai Bhim Army Chief Chandrashekhar Azad Imprisonment In Hotel Update At 15 PM

Dec 29, 2018, 05:10 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : आरोपी ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत राहणार

'घराचा दरवाजा वाजवण्यापासून सर्व गोष्टींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं'

Aug 29, 2018, 05:18 PM IST

भीमा कोरेगाव अटकसत्र : सुधा भारद्वाज ३१ ऑगस्टपर्यंत नजरकैदेत

 फरिदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली

Aug 29, 2018, 03:23 PM IST

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची आज नजरकैदेतून सुटका होणार

मुंबईत ९ वर्षांपूर्वी झालेल्या २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद याची नजरकैदेतून सुटका होणार आहे.

Nov 23, 2017, 09:09 AM IST

...तर हाफिज सईदची होणार सुटका!

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या विरुद्ध पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नाहीत तर त्याच्यावरची नजरकैद हटविण्यात येईल, असा इशारा लाहोर हायकोर्टानं दिलाय. 

Oct 11, 2017, 07:29 PM IST

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर नजरकैदेत

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातल्या अनेक अतिरेकी कारवायांचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अझरला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.

Jan 15, 2016, 10:04 AM IST

तीन महिन्यानंतरही सुब्रतो रायला कोर्टाचा 'सहारा' नाहीच!

घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय.

Jun 4, 2014, 03:15 PM IST