वरुण धवनचा इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स पाहून पत्नीला येतो संशय? अभिनेत्याने केला मोठा खुलासा
इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून पत्नी नताशाला संशय येतो का? यावर अभिनेता वरुण धवनचा मोठा खुलासा. म्हणाला, 'तिला माहिती....',
Dec 26, 2024, 04:35 PM IST
Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?
Hardik Natasa Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाला एक मॉडेल जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिचं हार्दिकशी काय कनेक्शन आहे?
Jul 21, 2024, 01:07 PM ISTघटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूज
Hardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने अधिकृतरित्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे. दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतलाय. नताशा मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या मायदेशी म्हणजे सर्बियाला परतली आहे.
Jul 19, 2024, 05:16 PM ISTHardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण
May 25, 2024, 11:13 AM IST
स्विमिंग पुलमध्ये हार्दिक पांड्याचा रोमॅंटीक अंदाज, फोटोची चर्चा
इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर
Mar 27, 2021, 12:37 PM ISTहार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाला दिलं हे नाव
नताशा स्टॅनकोविचने ३० जुलैला दिला होता मुलाला जन्म.
Aug 18, 2020, 08:45 PM ISTनव्या वर्षात वरुण धवन प्रेम जाहीर करणार
बॉलीवूड अभिनेता वरुण धवनला अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आलेय. मात्र अद्याप त्याने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नव्या वर्षात आपले प्रेम जाहीर करणार आहे.
Jan 5, 2016, 03:49 PM ISTसलमान-रणबीरनं का टाळलं कॅटच्या बहिणीचं लग्न...
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्या बहिणीचा – नताशाचा विवाहसोहळा नुकताच लंडनमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी ना सलमान खान हजर होता... ना रणबीर कपूर... कतरीनाचे जवळचे मानले जाणारे या दोघांच्याही अनुपस्थितीविषयी आता बॉलीवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Aug 28, 2013, 02:12 PM ISTकतरीनाची बहिण अडकली विवाह बंधनात!
बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरीना कैफची बहिण नताशा रविवारी विवाह बंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरीनाही लंडनला पोहोचली होती.
Aug 26, 2013, 12:44 PM IST