नथूराम गोडसे

'गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या'

अखिल भारत हिंदू महासभा नावाच्या संघटनेनं उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये पहिलं कथित 'हिंदू न्यायालय' स्थापन केल्याचा दावा केलाय

Aug 24, 2018, 11:43 AM IST

गोडसे याचे उददत्तिकरण राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उददत्तिकरण करणाऱ्या शक्तींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे मूक आंदोलन राज्यात सुरु केलेय.  राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काळी पट्टी तोंडाला बांधून धरणे धरण्यात आली.

Jan 30, 2015, 12:38 PM IST