नमक हलाल 0

'नमक हलाल' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार

अमिताभ बच्चन, शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बॉबी आणि वहीदा रहमान यांच्या 'नमक हलाल' या सिनेमाला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे २१ मेला हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

May 18, 2017, 05:33 PM IST