नरेंद्र दाभोलकर

नरेंद्र दाभोलकर हत्या : तपास शून्य, अंनिसचे 'जवाब दो' आंदोलन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या २० ऑगस्ट रोजी ४ वर्षे पूर्ण होत असून मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आजपासून  २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात 'जवाब दो' आंदोलनाची घोषणा केली आहे. 

Jul 20, 2017, 08:58 PM IST

'पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं'

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून, हल्लेखोरांना लक्ष्य ठेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

Jan 20, 2017, 09:19 PM IST

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. 

Jan 20, 2017, 02:12 PM IST

दाभोलकर हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे

दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत.

Dec 16, 2016, 04:23 PM IST

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण, पुण्यात निषेध मोर्चाचं आयोजन

दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधार मोकाटच आहे.

Aug 20, 2016, 11:06 AM IST

दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.

Aug 4, 2016, 07:35 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रुद्र पाटील आणि वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तावडेची पत्नी निधी तावडे यांनी केला आहे.

Jun 23, 2016, 08:26 AM IST

दाभोलकर - पानसरे यांची हत्या एकाच व्यक्तीकडून, सीबीआयच्या हाती ठोस पुरावे

दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती आता पानसरेंच्या हत्येचे धागेदोरेही लागलेत. 

Jun 22, 2016, 02:59 PM IST

'ती' बाईक विरेंद्र तावडेचीच - सीबीआय

'ती' बाईक विरेंद्र तावडेचीच - सीबीआय

Jun 21, 2016, 08:51 PM IST

नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरेंचे मारेकरी एकच?

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी एकच असण्याची शक्यता आहे. दोघांच्याही हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल एकच होतं, असं बलास्टिक अहवालात समोर आल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिलीय.  

Jun 21, 2016, 07:51 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. 

Jun 21, 2016, 09:16 AM IST

ऐका, दाभोलकरांच्या हत्येविषयी साक्षीदार काय म्हणतोय...

कोल्हापूर : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकरने, हत्या प्रकरणाविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 20, 2016, 03:24 PM IST