नवरात्री

नवरात्रीमध्ये 'या' 5 गोष्टी घरात आणा, आर्थिक लाभासोबत होईल प्रगती

नवरात्र हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा उत्सव साजरा करतो आणि या वर्षी तो रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल. देवी दुर्गा वाईटावर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे आणि तिला संरक्षण, धैर्य आणि यश प्रदान करते असे म्हटले जाते. तिचे भक्त. या 9 शुभ दिवसांवर, भक्त धार्मिक विधी करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करतात. तसेच, देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी घरात काही शुभ गोष्टी ठेवाव्या लागतात. येथे यादी पहा. 

Oct 13, 2023, 12:44 PM IST

भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य

भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य

Oct 12, 2023, 01:09 PM IST

Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?

Navratri 2023 :  नवरात्रीत नऊ देवीच्या पूजेसोबत नऊ रंग आणि घटस्ठापनेच्या वेळी नऊ माळा याला महत्त्व आहे. चला मग जाऊन घेऊयात नऊ रंग आणि नऊ माळा कोणत्या आहेत त्या. 

Oct 9, 2023, 09:24 PM IST

Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे. 

Oct 7, 2023, 06:00 AM IST

Navratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास

Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे. 

Oct 7, 2023, 05:35 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या छायेत नवरात्रीची सुरुवात, 5 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान

Solar Eclipse :  या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण शनिवारी 14 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या काळात  5 राशींच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे. 

Oct 6, 2023, 04:19 PM IST

Lalita Panchami 2022: ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, साजरा कसा करायचा ते जाणून घ्या!

Lalita Panchami 2022:  ललिता पंचमीच्या दिवशी माता सतीचे स्वरूप असलेल्या ललिता देवीची पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पूजा केल्याने देवीच्या आशीर्वादाने व्यक्तीची सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती होते. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Sep 30, 2022, 12:01 PM IST

Navratri Kanya Poojan 2022 : अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी

What Is Kanya Poojan : 26 सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये आईच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. जाणून घेऊया कन्या पूजन तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त.

Sep 30, 2022, 10:40 AM IST

Kirit Somaiya Garba | किरीट सोमय्या-प्रवीण दरेकर यांनी गरब्यावर धरला ठेका, व्हीडिओ व्हायरल

Navratri 2022 :   महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांनी गरब्यावर ठेका धरला.  

Sep 28, 2022, 10:51 PM IST

नवरात्री, दिवाळीची तयारी करण्याआधी हे सरकारचे हे नवे नियम जाणून घ्या.

नवरात्री, दसरा आणि दिवाळी जवळ येत आहे पण कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

Oct 6, 2020, 08:59 PM IST

जागतिक शांततेसाठी नवरात्रीत अनोखी तपस्या

गेल्या आठ दिवसांपासून ते एकाच जागी एकाच स्थितीत आहेत. 

Oct 7, 2019, 03:11 PM IST

बहुचर्चित खासदार नुसरत जहाँ यांचा दुर्गापूजेनिमित्त खास नृत्याविष्कार

नुसरत जाहाँ दुर्गापूजेच्या निमित्ताने तालावर थिरकताना दिसत आहेत. 

Oct 7, 2019, 03:02 PM IST

ए हालोssss! रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा गरबा पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क

'हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते'

Oct 7, 2019, 11:18 AM IST

असा असावा नवरात्रीचा हेल्दी डाएट प्लॅन

नवरात्री उत्सवाचा आज चौथा दिवस.

Oct 2, 2019, 06:24 PM IST