नवाजुद्दीन सिद्दिकी

पत्नीच्या 'त्या' आरोपानंतर अखेर नवाजनं घेतला मोठा निर्णय

त्याचं हे नातं चर्चेचा विषयही ठरलं

Jun 28, 2020, 02:33 PM IST

शेतात राबतोय राष्ट्रीय पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड चर्चेत 

 

Jun 24, 2020, 09:48 AM IST

#SacredGames2 : 'सेक्रेड गेम्स २'विषयी नवाझचा मोठा खुलासा

कभी कभी लगता है अपुनीच भगवान है.....

Jan 30, 2019, 09:52 AM IST

हा आहे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता...

"सध्या तरी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता मी आहे," असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याचे मत मांडले. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास माझ्या मते चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन मला मिळतं. मला मानधनासाठी विचारणा करावी लागत नाही. निर्माते स्वतःहून तेवढं मानधन मला देतात, असेही त्याने सांगितले.  

Aug 21, 2017, 03:46 PM IST

नवाजुद्दीनने शेअर केला आपल्या 'नटखट नंदलाल' चा फोटो

कोणताही सण असो मुंबईत तो अगदी गुण्या गोविंदाने साजरा केला जातो. या सणांना कोणत्याही जाती धर्माचं बंधन नसतं. आणि हल्ली शाळेत हे सण आवर्जून साजरे केले जातात. ज्यामुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच एकोप्याची भावाना दृढ व्हावी. 

Aug 14, 2017, 01:39 PM IST

बदलापूर : रिव्ह्यू - वरूण आणि नवाजुद्दीनचा शानदार अभिनय

'एक हसीना थी' आणि 'जॉनी गद्दा' सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा चित्रपट 'बदलापूर' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्या ट्रेलरपासूनच चर्चेत राहिला आहे. श्रीराम राघवन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय दिला आहे. 

Feb 20, 2015, 06:59 PM IST