नवा पक्ष नाही

कोणताही नवा पक्ष नाही बनवणार - मुलायम यादव

मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केलं की, ते सध्या कोणताही नवा पक्ष नाही बनवणार. पत्रकार परिषदेत जेव्हा अखिलेश यादव यांच्याबाबतीत विचारलं गेलं तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं की, तो माझा मुलगा आहे. या नात्याने माझा आशिर्वाद नेहमी त्याच्या सोबत आहे. पण त्याच्या निर्णयांवर मी सोबत नाही. 

Sep 25, 2017, 01:10 PM IST