500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...
भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
Jan 21, 2017, 05:54 PM ISTनव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट
सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.
Dec 26, 2014, 03:09 PM IST