SBI Bank News : विश्वासार्ह बँक म्हणून कायमच एसबीआयकडे पाहिलं जातं. मात्र याच एसबीआयमधील 350 खातेधारकांसोबत जे घडलं ते पाहता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असं म्हणणं गैर नाही.
भारतातील सर्वात जास्त कमाई करणारे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची एका वर्षाची कमाई 33370000000 रुपये आहे.
DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि....
India Republic Day Chief Guest: भारतीय प्रजासत्ताक दिन आता अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच या दिवसासाठीची खास तयारी सुरु करण्यात आली आहे.
National Education Policy 2020: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय शिक्षण परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधानो मोदी यांनी लहान मुलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर काही वेळ घावला. पीएम मोदींनीही लहान विद्यार्थ्यांशी छान गप्पागोष्टीही केल्या.
जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाल्याीच दुर्देवी घटना घडली आहे. ट्रेडमीलवर धावताना या तरुणला शॉक लागला. वीजेचा हा धक्का इतका जोरदार होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जीम चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे
Serious allegations of sexual abuse against Brijbhushan Singh, protest demanding expulsion
नवी दिल्ली | संरक्षण क्षेत्रासाठी १५ वर्षातील सर्वाधिक तरतूद
नवी दिल्ली | विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा
नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली नाराजी
नवी दिल्ली | आंदोलकांकडून पोलिसांववर दगडफेक, तलवार हल्ला
नवी दिल्ली | हिंसा हे कोणत्याही समस्येवरचं उत्तर नाही
नवी दिल्ली | शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यांवर राडा
नवी दिल्ली | शेतकरी नेते किशोर तिवारी यांची दिल्ली हिंसावर प्रतिक्रिया
नवी दिल्ली | शेतकरी नेते किशोर तिवारी यांची दिल्ली हिंसावर प्रतिक्रिया
नवी दिल्ली | आंदोलकांकडून पोलिसांववर दगडफेक, तलवार हल्ला
नवी दिल्ली | शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक
नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज उपसमितीची दिल्लीत बैठक