नवे कोरोना रुग्ण

दिवसभरात राज्यात १२ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ३४४ जणांचा बळी

आज एका दिवसात महाराष्ट्रात 13 हजार 408 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे. 

Aug 12, 2020, 09:25 PM IST

दिवसभरात राज्यात ११ हजार नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २५६ जणांचा मृत्यू

आज महाराष्ट्रात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त...

Aug 11, 2020, 08:58 PM IST

आज दिवसभरात राज्यात ९,१८१ नवे कोरोना रुग्ण; २९३ जणांचा बळी

आज एका दिवसात राज्यात 6 हजार 711 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Aug 10, 2020, 08:13 PM IST

भारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांवर...

Aug 2, 2020, 10:25 AM IST

coronavirus : दिवसभरात राज्यात ७९७५ नवे रुग्ण; २३३ जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली आहे. 

Jul 15, 2020, 08:03 PM IST

राज्यात दिवसभरात ६८७५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २१९ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Jul 9, 2020, 08:31 PM IST

दिवसभरात राज्यात ५१३४ नवे कोरोना रुग्ण; २२४ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 1,18,558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Jul 7, 2020, 09:12 PM IST