नव्या

राहुल वैद्य - दिशा परमारच्या लेकीचं गोंडस नाव, हटके पद्धतीने केलं जाहीर

गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या घरी 20 सप्टेंबर 2023 रोजी गोंडस मुलीचा जन्म झाला. या दोघांनी बाळाचा नामकरण सोहळा नुकताच केला. अतिशय जवळचे मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

Nov 15, 2023, 02:59 PM IST

अमिताभची नात नव्याचा हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही?

अमिताभची नात नव्या हिचा ग्रॅज्यूएशन पार्टीमधील फ्रेंन्ड्स बरोबर एंजॉय करतानाचा एक व्हिडिओसमोर आलाय.  नव्याच्या इंन्स्टाग्रामच्या फॅन पेज वर हा व्हीडिओ नुकताच शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये नव्या एका सिक्रेट डेस्टिनेशन करिता हेलिकॉप्टरने जातांनाचे शॉट्स आहेत.

May 31, 2016, 04:13 PM IST

आर्यन खानची नवीन नव्या

यंग आर्यन सध्या मुलींचं लक्ष वेधून घेतोय... त्याचा फॅन क्लबदेखील आता वाढू लागलाय... शेवटी तो बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आहे.

May 25, 2016, 08:16 PM IST

नव्या रॉयल बेबीचं आगमन

नव्या रॉयल बेबीचं आगमन

May 3, 2015, 07:56 PM IST