दिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM IST'सामना'वरील बंदीच्या मागणीवर उद्धव संतापले...
भाजपने तीन दिवस 'सामना'वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर तोंडसुख घेतले आहे.
Feb 15, 2017, 08:47 PM ISTकाय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...!
Feb 15, 2017, 07:04 PM ISTउद्धव ठाकरेंच्या पिंपरीतील भाषणाचे ठळक मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरण्याऐवजी मोदी आणि भाजपलाच टार्गेट केले. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक दोनवेळा राष्ट्रावादी आणि पवारांचा उल्लेख झाला.
Feb 13, 2017, 08:53 PM ISTकाँग्रेसची प्रचार सभा विरोधकांनी उधळली, अशोक चव्हाण माघारी
काँग्रेसची प्रचार सभा उधळून लावण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळली गेली. सभेत जोरदार राडा झाल्याने चव्हाण यांना सभा सोडून माघारी परतावे लागले.
Feb 11, 2017, 08:33 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM ISTनाशिकमध्ये राजकीय खिचडीची खमंग चर्चा...
नाशिक महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय.
Feb 9, 2017, 06:46 PM ISTया दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...
ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे.
Feb 6, 2017, 06:21 PM ISTअकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले
अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय.
Feb 3, 2017, 10:51 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची १२६ उमेदवारांची यादी
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Feb 3, 2017, 07:56 PM ISTराज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी
राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
Feb 3, 2017, 06:52 PM ISTना-ना म्हणत अखेर पुण्यात होणार आघाडी...
पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
Feb 2, 2017, 09:52 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये.
Feb 2, 2017, 09:44 PM ISTठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....
ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.
Feb 2, 2017, 06:58 PM IST