नागपूर महापालिका

मास्क न लावणाऱ्यांवर नागपूर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

अनेक लोक मास्क न लावताच उघड तोंडाने फिरताना दिसत आहेत.

Sep 10, 2020, 10:44 PM IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय. 

Sep 8, 2020, 01:21 PM IST

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

तुकाराम मुंढेंची मुंबईत बदली 

Aug 26, 2020, 06:39 PM IST

मुंढेंचा दणका, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन

कर्तव्यात कसूर केलेल्या ४ कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले. 

Jul 28, 2020, 10:15 AM IST

कोविड-१९ बाबतचे नियम पाळा, अन्यथा गुन्हे दाखल होणार - तुकाराम मुंढे

राज्याच्या उपराधानीत शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर १२५ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 

Jul 18, 2020, 09:17 AM IST

भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाकडून मारहाण, नागपूर पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाने महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात तांत्रिक विभाग कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Sep 25, 2018, 10:27 PM IST

नागपूर महापालिका नोकरीत कायम करीत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नागपूर महापालिका नोकरीत कायम करीत नसल्याने कर्मचाऱ्यांनी विधान भवनासमोर आंदोलन केले.

Jul 18, 2018, 10:12 PM IST

वेतन मुद्द्यावरून नागपूर पालिका बस कर्मचारी संघटनेचा संप

किमान वेतनाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या बस कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपाचा नागरिकांवर परिणाम झालाय.

Feb 20, 2018, 03:37 PM IST

नागपूर महापालिकेत कॅशलेस स्मार्टकार्ड घोटाळा

मात्र त्यांचा डिजिटल फ्रॉड त्याच तंत्रज्ञानामुळे उघडकीसही आला.

Jan 19, 2018, 02:25 AM IST

नागपूर पालिकेचा अजब कारभार, महापौरांचे चौकशीचे आदेश

विकास कामांसाठी बँकेकडून  घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज भरूनही कर्जाची मूळ रक्कम जैसे थे असल्याचा अजब कारभार नागपूर महानगर पालिकेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Nov 30, 2017, 10:57 PM IST

नागपूर महापालिकेची भक्तांसाठी 'विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना

बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे. 

Sep 4, 2017, 08:17 PM IST

काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी : विलास मुत्तेमवार, ठाकरे गटाला जोरदार धक्का

काँग्रेसचे तानाजी वनवे नागपूर महापालिकेचे विरोधी पक्षनेता तसंच काँग्रेसचे पालिका गटनेते असणार आहेत. गटनेते पदावरून नागपूर महापालिकेत सुरु असलेल्या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला, नागपूर खंडपीठाच्या या निर्णयानं पूर्णविराम लागला आहे. 

Sep 1, 2017, 07:28 AM IST

नागपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे निधन

नागपूर महानगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश कुंभारे यांचं आज निधन झालं. ते अवघ्या ३४ वर्षाचे होते. 

Apr 10, 2017, 01:20 PM IST