नागरिकत्व दुरुस्ती कायदा

'नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले'

राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर, संसदेत विरोधकांचा गोंधळ...

Jan 31, 2020, 12:53 PM IST
Mumbai Dadar Prakash Ambedkar At NRC And CAA Protest Rally PT23M20S

मुंबई । हिंमत असेल तर मला अटक करा - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली. त्याचवेळी हिंमत असेल तर मला अटक करा, आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Dec 26, 2019, 03:15 PM IST

CAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली.  

Dec 26, 2019, 03:05 PM IST

Anti-CAA : दगडफेक करणारे ८९ आंदोलक ताब्यात

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या भारतभर आंदोलन सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद इथे दगडफेक करणाऱ्या ४९ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेआहे.

Dec 21, 2019, 11:51 AM IST

CAA : आंदोलनामुळे देशात अनेक रेल्वे रदद्, ८८ कोटींचे नुकसान

नागरिकत्व संशोधन कायद्यावरून (CAA ) सुरू असलेल्या आंदोलनला अनेक ट्रेन रदद् करण्यात आल्या आहेत 

Dec 21, 2019, 10:24 AM IST