नादाल

फेडररचा नादालला सुपर बॅकहॅण्ड

एटीपी वर्ल्ड टूअर फायनल्स टूर्नामेंट ही टेनिस प्रेमींकरता एक पर्वणीच असते. आणि त्यातही स्विस रॉजर फेडरर विरूद्ध स्पॅनिआर्ड राफाएल नादाल मॅच म्हंटली की चाहत्यांकरता दुग्धशर्करा योगंच. एटीपी फायनल्सच्या मॅचमध्ये फेडररने राफालचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत टॉप फोरमध्ये स्थान पक्कं केलं.

Nov 23, 2011, 06:00 PM IST