नारळी पौर्णिमा महत्व

नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं? समजून घ्या या सणाचा अर्थ आणि त्यामागचं खरं कारण

Raksha Bandhan Narali Purnima 2023: समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. यादिवशी नारळाला विशेष महत्त्व असते. काय आहे या सणाचे महत्त्व जाणून घेऊया. 

Aug 30, 2023, 09:16 AM IST