नाशिकचा महापौर राज आज ठरवणार का

नाशिकचा महापौर राज आज ठरवणार का?

पुण्यानंतर राज ठाकरे आज नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिक महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष मनसे सध्या राज्यातील पहिला मनसेचा महापौर देण्याच्या तयारीत गुंतला आहे. सत्तास्थापनेसाठी ६२ हा आकडा गाठावा लागणार आहे.

Feb 19, 2012, 10:25 AM IST