नाशिक महापालिका

नाशिक महापालिका पूर्णपणे ई पोर्टलवर येणार

नाशिक महापालिका, त्यातले अधिकारी, कर्मचारी आणि नाशिककर जनताही या सर्वांना शिस्त लावण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विडा उचललाय. नाशिक महापालिका आणि पूर्णपणे ई पोर्टलवर येणार आहे. 

Mar 1, 2018, 11:04 PM IST

तुकाराम मुंढेंचा नगरसेवकांना जोरदार दणका

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवलेय.

Feb 20, 2018, 03:47 PM IST

मुंढे येताच नाशिक महापालिकेत साफसफाई सुरू

तुकाराम मुंढे यांच्या भीतीनं नाशिक महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता मोहीम.

Feb 11, 2018, 09:58 AM IST

नाशिकच्या तरूणांचं तुकाराम मुंढेंना 'वेलकम'

 तुकाराम मुंढे यांच्या स्वागताचा फीवर आतापासून सोशल मीडियावर दिसू लागला आहे.

Feb 8, 2018, 12:24 PM IST

नाशिक पालिका महासभेत हंगामा, सभागृहात तणाव

नाशिक महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते दिनकर पाटील आणि शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. 

Jan 10, 2018, 07:40 PM IST

बालमृत्यूंनंतर नाशिक पालिका वृक्ष प्राधिकरण समितीला जाग

187 बालमृत्यूंनंतर नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला जाग आली आहे.

Sep 14, 2017, 11:07 PM IST

नाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!

विकास कामासाठी  जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.  

Sep 14, 2017, 04:10 PM IST

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

Aug 2, 2017, 09:48 PM IST

नाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक

मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले. 

Jul 15, 2017, 11:08 AM IST

लज्जास्पद : मृतदेहांच्याही टाळूवरचं लोणी खाणारा हा भ्रष्टाचार

नाशिक महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत भ्रष्टाचार सुरु असून ठेकदाराच्या माध्यमातून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा किळसावाणा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जातोय.

Jul 14, 2017, 05:05 PM IST

मुख्यमंत्र्यांचे नाशिककरांना गाजर?

नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केवळ आश्वासनं दिली अशी तक्रार केली जातेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

May 29, 2017, 10:58 PM IST