नाशिक

 Nashik Students Facing Technical Problems In Lockdown For Online Exam From Pune University PT2M20S

नाशिक | ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक समस्या

नाशिक | ऑनलाईन परीक्षांतील तांत्रिक समस्या

Oct 26, 2020, 10:45 PM IST

भाजपात आलेल्यांना लिमलेटच्या गोळ्या दिल्यात का? - एकनाथ खडसे

 एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी, असा टोला लगावणाऱ्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Oct 24, 2020, 07:26 PM IST

ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

 ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Oct 24, 2020, 05:49 PM IST

लासलगाव येथे बनावट कार्डच्या सहाय्याने एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्याला अटक

लासलगावमध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्या एकाला सतर्क नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. 

Oct 20, 2020, 03:32 PM IST

राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीला अचानक आग, त्यातच होरपळून मृत्यू

एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (NCP leader Sanjay Shinde)यांच्या गाडीला अचानक आग लागली. 

Oct 15, 2020, 09:42 AM IST

कमाल आहे बुवा ! ६८ वर्षांच्या आजींनी सर केला हरिहर गड

महाराष्ट्र राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. 

Oct 10, 2020, 06:40 PM IST
 Nashik MP Sambhaji Raje Speech On Maratha Reservation. PT3M23S

नाशिक | मराठा आरक्षणावर संघटनांसोबत खा. छत्रपती संभाजी राजे यांची चर्चा

नाशिक | मराठा आरक्षणावर संघटनांसोबत खा. छत्रपती संभाजी राजे यांची चर्चा

Sep 26, 2020, 06:35 PM IST
 Nashik Uday Samant Critics On ABVP PT1M3S

नाशिक | ABVP ला सामंतांचा टोला

नाशिक | ABVP ला सामंतांचा टोला

Sep 20, 2020, 10:35 PM IST

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

Sep 16, 2020, 03:57 PM IST

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला

कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.  

Sep 15, 2020, 12:49 PM IST

'पंचवटी एक्स्प्रेस' आजपासून प्रवाश्यांच्या सेवेत

अखेर १७४ दिवसांनी पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. 
 

 

Sep 12, 2020, 08:48 AM IST

ऑनलाईन अभ्यासात अडचण, बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

 बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावात समोर आली आहे. 

Sep 9, 2020, 09:31 PM IST
Nashik Mohan Upsani Secretary Of SSC Board On Space International School PT2M42S

नाशिक | फी भरली नाही म्हणून दहावीचा निकाल दला नाही

नाशिक | फी भरली नाही म्हणून दहावीचा निकाल दिला नाही

Sep 3, 2020, 01:25 PM IST

गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.

Sep 2, 2020, 07:11 AM IST