निती आयोग

मोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन !

भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा

Dec 26, 2017, 03:28 PM IST

निती आयोगाने आखला 'अॅक्शन प्लॅन'

केंद्र स्तरावर देशाला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणा-या निती आयोगाने आपला एक नवा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आगामी तीन वर्षांसाठी म्हणजेच २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी हा प्लॅन तयार केला आहे.

Aug 25, 2017, 07:27 PM IST

...तर पुढील तीन-चार वर्षात एटीएम,डेबिट, क्रेडिट कार्ड कालबाह्य

नोटाबंदीनंतर मोदी सरकारकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरुकता पसरवली जातेय. यासाठी आता सरकारने २ लाखाहून अधिक रुपयांच्या रोख देवाणघेवाणीवर दंड ठरवलाय. 

Apr 2, 2017, 02:32 PM IST

नोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती

 देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले. 

Jan 15, 2017, 01:12 PM IST