निरोगी आयुष्य

निरोगी राहण्याचा नवा फॉर्म्युला, संशोधनात खुलासा

Health News : उत्तम आरोग्यासाठी आपलं दैनंदिन जीवन कसं असावं यावर संशोधन करण्यात आलं आहे. त्यानुसार, दिवसभरात 4 तासांपेक्षा जास्त वेळ सक्रिय राहणें आणि 8 तास झोपणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

May 1, 2024, 09:52 PM IST

नेहमी निरोगी राहण्यासाठीचे उपाय

एखादी व्यक्ती आजारी पडण्याचे कारण म्हणजे त्याच्या सवयी. आयुर्वेदानुसार माणसाच्या अधिकांश आजारांचे कारण त्याच्या लहान लहान सवयी होत. रोजच्या दिनक्रमाशी संबंधित असे काही नियम आहे ज्याचे नियमित पालन केल्यास ती व्यक्ती निरोगी राहू शकते. 

Nov 28, 2017, 11:34 PM IST