नवी दिल्ली । निर्भया प्रकरण, दोषी पवनच्या याचिकेवर आज सुनावणी
निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला, पवनकडून फाशी टाळण्यासाठी आटापिटा सुरूच, बंद खोलीत होणार सुनावणी
Mar 2, 2020, 10:30 AM ISTनिर्भया प्रकरण जलदगतीनं चाललंय का ? मुख्यमंत्र्यांचा सवाल
'निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीचा दोर आजही लटकतोय'
Feb 16, 2020, 11:26 AM ISTनिर्भया प्रकरण : दोषी विनयला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Case) आणखी एक दोषी विनय शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
Feb 14, 2020, 04:29 PM ISTनवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील चार दोषींना स्वतंत्र फाशी नाही!
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढल्या सात दिवसांमध्ये दोषींनी त्यांना उपलब्ध असलेले माफीचे पर्याय वापरावेत, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली.
Feb 5, 2020, 07:05 PM ISTनिर्भया प्रकरण : चार दोषींना वेगवेगळी फाशी देता येणार नाही - उच्च न्यायालय
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
Feb 5, 2020, 04:52 PM ISTनिर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी
शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती
Feb 2, 2020, 09:01 AM ISTनिर्भयाच्या दोषींची फाशी टळली
पटियाला कोर्टाचे न्यायाधीश धर्मेद्र राणा यांचा आदेश
Jan 31, 2020, 06:29 PM ISTनवी दिल्ली | निर्भया प्रकरणातील आरोपी पवनची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली | निर्भया प्रकरणातील आरोपी पवनची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Jan 20, 2020, 06:40 PM IST'निर्भया' प्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
निर्भया प्रकरणात (Nirbhaya case) फाशीसाठी दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश सिंग (Mukesh Singh) याची दया याचिका (Mercy Petition) राष्ट्रपतींनी फेटाळून लावली.
Jan 17, 2020, 12:43 PM ISTनिर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली
दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे
Dec 18, 2019, 02:19 PM ISTनिर्भयाच्या दोषींकरता 'फाशी घर' तयार, एका दोरखंडाची किंमत 10 हजार रुपये
फाशीची चाहूल लागताच दोषी शांत
Dec 11, 2019, 08:05 AM ISTदिल्लीतल्या निर्भया प्रकरणात ७ वर्षापासून 'तारीख पे तारीख'
न्यायाला उशीर म्हणजे अन्याय नाही का?
Dec 6, 2019, 09:14 PM ISTनवी दिल्ली | निर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:42 AM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jul 9, 2018, 08:30 AM IST