निर्वस्त्र

विद्यार्थीनींच्या निर्वस्त्र परफॉर्मन्सवर चौकशीचे आदेश

दक्षिण आफ्रिकेतील शाळेच्या मुलींनी निर्वस्त्र होऊन डान्स केल्याने शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Jun 1, 2018, 11:29 PM IST

प्रेमी युगलाला गावात निर्वस्त्र करुन फिरवलं

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कलिजंरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील प्रेम संबंधामुळे प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावात फिरवण्यात आलं. पोलिसांनी या संबंधात मुलीच्या वडिलांसह चार जणांना अटक केली आहे.

Apr 20, 2017, 10:52 AM IST

मुलानं प्रेम केलं म्हणून... आईला मिळाली अशी भयंकर शिक्षा!

एका ६० वर्षीय महिलेला तिच्याच घरातून खेचत आणून सगळ्या गावासमोर निर्वस्त्र केलं गेलं... तिचा अनन्वित छळ करण्यात आला... तिच्या मुलानं केलेल्या 'प्रेमाच्या गुन्ह्याची' शिक्षा या महिलेला देण्यात आली होती. 

Apr 26, 2016, 07:19 PM IST

खोक्यांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत सापडला तरुण-तरुणीचा मृतदेह

हरियाणाच्या सोनीपतमध्ये दोन वेगवेगळ्या लाकडाच्या खोक्यांमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचे मृतदेह सापडलेत.

Apr 6, 2015, 07:37 PM IST

यूपी : नरकाहून भयानक जेल जेथे निर्वस्त्र फिरतात महिला

 मुरादाबाद जेलच्या महिला बॅरकच्या उंबरड्यावर मानवाधिकार अखेरचा श्वास घेतात. जेलच्या मॅन्युअल आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यांची मोठी लिस्ट असेल पण येथे जेल प्रशासनाच्या तोंडून निघालेला शब्द हा कायदा असतो. या बॅरकची परिस्थिती अशी आहे की कशाला नरक म्हणतात हे आपल्या समजले. 

Dec 12, 2014, 06:09 PM IST

राष्ट्रपती भवनासमोर महिलेचा निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न

दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर भर दिवसा चौकात एक पुरूष आणि एका महिलेने निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयातही घुसण्याचा या महिला आणि पुरूषाने प्रयत्न केला.

Feb 3, 2014, 04:35 PM IST

युवतीवर बलात्कार, निर्वस्त्र अवस्थेत आढळली युवती

काल रात्री उशीरा एका २२ वर्षीय कॉलेज युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Sep 25, 2012, 04:56 PM IST

पूनम पांडे पुन्हा झाली निर्वस्त्र

मॉडेलिंगच्या विश्वात धुमाकूळ घालणारी आणि स्वत:ला जास्त हॉट समजणा पूनम पांडे पुन्हा एकदा निर्वस्त्र झाली आहे. आणि निर्वस्त्र होऊन त्याचे फोटो देखील ट्विटरवर अपलोड केले आहेत.

Aug 13, 2012, 05:39 PM IST