निवडणूक कार्यक्रम

Gram Panchayat Elections: ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम

Dec 11, 2020, 06:59 PM IST

धुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

Sep 7, 2017, 05:37 PM IST

7 हजार 576 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 राज्यातील सुमारे 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

Sep 2, 2017, 12:06 PM IST

निवडणुकाचं वेळापत्रक धोक्यात?

राज्यातील महापालिका आणि झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांच वेळापत्रक धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक पार बिघ़डून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

Feb 1, 2012, 01:26 PM IST

निवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात

जि.प. आणि नगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमामुळे आरपीआय गटाने विरोध करत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरपीआय गट आता या कार्यक्रमाविषयी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

Jan 4, 2012, 01:39 PM IST