शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत- फडणवीस
निवडणूक लढण्यात मजाच उरलेली नाही.
Oct 13, 2019, 11:58 AM IST'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'
पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नाही.
Oct 13, 2019, 10:55 AM ISTमुंबईत राहुल गांधींच्या प्रचारसभांचा फायदा होण्याची शक्यता कमीच
मुंबईत काँग्रेस पक्ष भाजपा-शिवसेनेसारख्या तगड्या विरोधकांसमोर तग कसा धरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Oct 13, 2019, 10:14 AM IST'मोदींना नवस बोलला तर आता मुलंदेखील होतील'
बाळू धानोरकर यांची मिश्किल टिपण्णी
Oct 13, 2019, 10:10 AM ISTआज प्रचाराचा सुपरसंडे; मुंबईसह महाराष्ट्रभर सभांचा धडाका
आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत.
Oct 13, 2019, 08:28 AM ISTकारमधील पाच लाखाची रोकड पोलिसांनी केली जप्त
पोलिसांनी एका कारमधून पाच लाखाची रोकड जप्त केली आहे.
Oct 12, 2019, 07:04 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंचं ठरलं, कणकवलीत प्रचार सभा
कणकवलीत उद्धव ठाकरे प्रचाराला जाणार आहेत.
Oct 12, 2019, 06:07 PM ISTरत्नागिरी । शिवसेनेच्या वचननाम्यात सामान्यांच्या प्रतिक्रिया
रत्नागिरी । शिवसेनेच्या वचननाम्यात सामान्यांच्या प्रतिक्रिया
Oct 12, 2019, 06:00 PM ISTकणकवली । सीएमचा शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकलेय - नितेश राणे
कणकवली । सीएमचा शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकलेय - नितेश राणे
Oct 12, 2019, 05:50 PM ISTधुळे । दोघं मिळून लोकांना फूकट जेवण देऊ - उद्धव ठाकरे
धुळे । दोघं मिळून लोकांना फूकट जेवण देऊ - उद्धव ठाकरे
Oct 12, 2019, 05:45 PM ISTउचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था - पवार
'यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.'
Oct 12, 2019, 05:14 PM ISTशिवसेना टीका : सीएमचा शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकलेय - नितेश राणे
'शिवसेनेवर आम्ही टीका करणार नाही, हा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला आहे.'
Oct 12, 2019, 04:04 PM ISTथोडे अवघडच होते, पण चंद्रकांत पाटील हसले बरे का?
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपण कधी खळखळून हसताना पाहिलंय का ?
Oct 12, 2019, 03:27 PM ISTराज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; शरद पवारांचा शिवसेनेला टोला
झुणका भाकर केंद्रांचे काय झाले?
Oct 12, 2019, 03:13 PM IST