नीतू कपूर

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे. 

Jul 20, 2023, 04:17 PM IST

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 29, 2023, 12:30 PM IST

'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी

Alia Bhatt  रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.

Jan 8, 2023, 06:13 PM IST

ऋषी कपूर यांच्या अस्थिविसर्जनावेळीसुद्धा कपूर कुटुंबाला आलियाची साथ

ऋषी कपूर यांच्या एक्झिटने सारं कलाविश्व आणि चाहतावर्ग हळहळलं. 

May 5, 2020, 08:39 AM IST

'त्यांनी' ऋषी कपूर यांना आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे सांभाळलं; नीतू कपूर यांची भावनिक पोस्ट

ऋषी कपूर मुंबईतील एच. एन रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

May 4, 2020, 03:18 PM IST

ऋषी कपूर यांना कायम आनंदाने स्मरणात रहायला आवडेल; पत्नीची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सारं कलाविश्व हळहळलं. 

 

May 2, 2020, 10:47 AM IST

आलिया- रणबीरची खास व्यक्तीसोबत एंट्री; नेटकरी म्हणाले...

रणबीर- आलियाने या सोहळ्यासाठी प्रवेश केला त्यावेळी.... 

Feb 5, 2020, 11:43 AM IST

कॅन्सरशी लढल्यानंतर ऋषी कपूर यांची घरवापसी; पाहा आता दिसतात तरी कसे

 त्यांच्यावर परदेशात उपचार सुरु होते. 

Sep 10, 2019, 11:54 AM IST

बाप तसा बेटा, रणबीर-ऋषीच्या व्हिडिओवर नीतू कपूर म्हणतात...

या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर आणि श्रीदेवी तसंच रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा हे नाचताना दिसत आहेत

Aug 15, 2019, 07:47 PM IST

प्रियांकाच्या ब्रायडल शॉवरला बी-टाऊन अभिनेत्रींची हजेरी

जाणून घ्या 'त्या' अभिनेत्री आहेत तरी कोण? 

 

Oct 31, 2018, 08:05 AM IST

...म्हणून आईच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर कुटुंबासहीत अनुपस्थित राहिले

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्च, काजोल, रानी मुखर्जी यांसारखे बॉलिवूडमधले अनेक दिग्गजही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले

Oct 2, 2018, 01:13 PM IST

नीतू कपूरची सून बनण्यासाठी आलिया भट्ट तयार

करण जोहरने केला खुलासा 

Aug 30, 2018, 02:37 PM IST

शशी कपूर यांना श्रद्धांजली देताना नीतू कपूर यांनी शेअर केला 'हा' खास फोटो

अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या 79 व्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

Dec 6, 2017, 04:37 PM IST