नीरज वोरा

'फिर हेराफेरी'चे दिग्दर्शक नीरज वोरा यांचे निधन

अभिनेता आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झालेय.

Dec 14, 2017, 09:04 AM IST

१० महिन्यांपासून कोमात आहे हा अभिनेता

सिनेमांत कॉमेडी कॅरेक्टर प्ले करणारे अनेक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. असाच एक कॉमेडी अभिनेता नीरज वोरा गेल्या १० महिन्यांपासून कोमात आहे. 

Aug 28, 2017, 04:57 PM IST