श्रीदेवीची साडी नेसून 'नॅशनल अॅवॉर्ड'साठी पोहोचली जान्हवी
जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली.
May 4, 2018, 09:42 AM ISTमराठमोळी उषा जाधव झळकणार ‘वोग’ फॅशन मॅगझिनवर!
मराठी कलाकारांनी सिनेमांतून जग पादाक्रांत करायला सुरुवात केलीये. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपले अनेक कलाकार येतायेत. अशीच अभिमानी स्थिती असताना त्यात आणखी एक गौरवास्पद गोष्ट ठरलीये ती अभिनेत्री उषा जाधवच्या रुपानं...
Oct 15, 2013, 05:10 PM IST