नैना बच्चन

सलमानशी भिडायला तयार 'अमिताभचा जावई'!

बॉलिवूडचा दबंग खान सध्या सुलतानसाठी जय्यत तयारी करतोय. सध्या, सलमानचं पिळदार शरीर पाहिलंत की तुम्हाला याची खात्री पटेल... पण, याच सलमानला टक्कर देण्यासाठी 'अमिताभचा जावई'ही तयार होतोय. 

Apr 9, 2016, 12:54 PM IST

नैना - कुणालचं ग्रॅन्ड रिसेप्शन

नैना - कुणालचं ग्रॅन्ड रिसेप्शन

Apr 14, 2015, 11:43 PM IST

नैना बच्चन - कुणाल कपूर यांचा गुपचूप विवाहसोहळा

महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर हे लव्हबर्डस् रविवारी रात्री गूपचूपरित्या विवाहबंधनात अडकलंय. 

Feb 10, 2015, 03:26 PM IST

बच्चन फॅमिलीत पुन्हा एकदा लग्नाची सनई वाजणार?

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चन आणि ‘रंग दे बसंती’ फेम कुणाल कपूर यांची वाढती जवळीक चांगलीच चर्चेत आहे.

Dec 5, 2013, 02:29 PM IST