Noida Employee Protest News: नोएडाच्या रस्त्यावर सोमवारी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळाला. वेतनावाढीसाठी रस्त्यावर सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि त्यानंतर त्याचं रुपांतर हिंसाचारात झालं. पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना अटक केली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.
ग्रेटर नोएडामध्ये इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन उडी मारल्याने 37 वर्षीय महिला साक्षी चावला आणि 11 वर्षीय दक्ष यांचं निधन झालं आहे.
शाळेतील शिक्षिकेची नजर शौचालयाच्या 'त्या' ठिकाणी गेली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. शाळेसारखी पवित्र संस्था चालवणाऱ्या संचालकांकडून झालेल्या या कृत्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि....
बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तिचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.
Advocate Renu Sinha Murder: सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येनंतर नोएडात एकच खळबळ माजली आहे. घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. पोलीस दरवाजा तोडून आत गेले असता, समोरील चित्र पाहून धक्का बसला.
Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे.
Noida Fashion Show Accident: मरण पावलेली तरुणी ही अवघ्या 24 वर्षांची होती. या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता मृत घोषित करण्यात आल्याची माहिती दिली.
Dog Bite Child Video Viral:उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फिल्मसिटीवरुन (Film City)महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जोरदार राजकारण रंगले.
'या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल'
घरच्यांचा विरोध डावलून प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.
नोएडातील सेक्टर ११ मधील मेट्रो रूग्णालयात आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी पोलिसांनी तरूण-तरूणींना ज्या अवस्थेत पाहिले त्यावेळी त्यांची मान शरमनेने खाली गेली.
उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार हुकुम सिंह यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. नोएडा येथील रूग्णालयात त्यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. कैराना मतदारसंघातून ते लोकसभेवर प्रतिनिधित्त्व करत होते.
मुलांवरील अत्याचारात वाढ होत असताना एकीकडे बालगुन्हेगारीही वाढताना दिसत आहे.