नोकिया 3310

Nokia 3310 चे 4G व्हर्जन लॉन्च...

काही दिवसांपूर्वी नोकीया 3310 पुन्हा लॉन्च झाल्याने चर्चेत होता.

Jan 31, 2018, 03:20 PM IST

नोकिया 3310 भारतात लॉन्च, काय आहे याची किंमत, पाहा याचे फीचर्स

मोबाईल फोन नोकिया 3310 पुन्हा एकदा बाजारात आला आहे. भारतात हा फोन लॉन्च होत आहे. काही वर्षांपूर्वी नोकियाने 3310 हे मॉडेल बंद केले होते. पुन्हा एकता हे मॉडेल लॉन्च केले आहे. नोकिया बॅंडचे लायन्सेंस वापरणारी एचएमडी ग्लोबलने हा फोन भारतात लॉन्च केला आहे.

May 16, 2017, 03:49 PM IST

नोकिया 3310 रीलाँच, आणखी 3 अँड्रॉईड स्मार्टफोनही लाँच

बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या MWC 2017च्या प्री-इव्हेंटमध्ये नोकियाने रविवारी तीन अँडॉईड फोन लाँच केले. हे तीनही फोन नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 आहेत. याशिवाय कंपनीने बहुप्रतीक्षित नोकिया 3310 हा फोन तब्बल 17 वर्षांनी पुन्हा लाँच केलाय.

Feb 27, 2017, 12:48 PM IST