नोकिया

Nokiaचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

आज दुपारी १२ वाजता होणार लॉन्च

Mar 2, 2020, 11:01 AM IST

नोकिया 7.1 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल, किंमत आणि फिर्चस् घ्या जाणून

फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबलने नोकियाचा नवा स्मार्टफोन आज शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलाय. नोकिया 7.1 या नावाने हा स्मार्टफोन ऑफलाईन आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. 

Nov 30, 2018, 09:09 PM IST

२५ वर्षानंतर नव्या अवतारात परततोय Nokia 2010

नोकियाने गेल्या वर्षी नोकिया ३३१० हा स्मार्टफोन नव्या अवतारात लाँच केला होता. त्यानंतर या फोनचे ३जी आणि ४जी हे व्हर्जनही बाजारात आले होते. आता कंपनी पुन्हा एकदा २५ वर्षापूर्वीचा जुना Nokia 2010 हा फोन नव्या अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोन पहिल्यांदा १९९४मध्ये लाँच करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार नोकिया २५व्या वर्षपूर्तीनिमित्त Nokia 2010 नव्या अवतारात लाँच करणार आहे.

Apr 2, 2018, 03:11 PM IST

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, तरूणीचा मृत्यू

घटनेनंतर तरूणीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, तरूणीचा रूग्णालयात मृत्यू झाला. 

Mar 20, 2018, 09:36 PM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

ठाणे | सुखवार्ता | नोकियाच्या १२०० फोन्सचा संग्रह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 11:28 PM IST

Nokia 3310 च्या 4G व्हेरिएंटचे फिचर्स लीक

नोकियाचा 3310 हा 4G फोन लॉन्च होण्यापूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Jan 8, 2018, 08:16 PM IST

आजपासून मिळणार नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन

नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन नोकिया- २ २४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Nov 24, 2017, 07:02 PM IST

भारतात लॉन्च झालाय नोकिया २, जाणून घ्या खासियत

नोकिया स्मार्टफोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आपला ‘नोकिया २’ स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा फोन या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

Oct 31, 2017, 03:34 PM IST

नोकिया आणखी स्वस्तात स्मार्टफोन आणणार

कधीकाळी नोकियांने मोबाईल जगतात अधिराज्य गाजवलं होतं, हे अजून कुणीही विसरलेलं नाही, त्याआधीच नोकियाने यावर्षी बाजारात पुन्हा पुनरागमन केलं आहे.

Oct 30, 2017, 09:30 PM IST

सॅमसंगवाले भाजी विकायचे, तर नोकिया, मोटरौलावाले...

मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला कशाची निर्मिती करायची आणि काय विकायची हे पाहणे फार रंजक आहे.

Oct 23, 2017, 09:24 PM IST

नोकिया ८ स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

नोकिया लोकप्रिय कंपनीने त्यांचा नवा नोकिया ८ हा दमदार स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च केलाय. आयफोन ८ नंतर नोकिया ८ लॉन्च केल्याने या फोनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sep 26, 2017, 01:49 PM IST