नोटा जाळल्या

२० लाखांपेक्षा अधिक ५००, १००० च्या नोटा जाळल्या

शहरातल्या गोरक्षण भागामधल्या विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत, हजार  आणि पाचशेच्या नोटा  जाळलेल्या स्थितीत आढळून आल्या. या ठिकाणी कचरा वेचणा-या महिलेला काहीतरी जळत असल्याचं दिसलं. तिने जवळ जाऊन पाहिलं असता त्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा असल्याचं तिच्या लक्षात आलं.

Nov 27, 2016, 09:20 AM IST

अकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा

अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा  जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.  

Nov 26, 2016, 06:32 PM IST