मालवण बंदरात पोलिसांची गस्ती नौका बुडाली
या वादळामूळे मालवण बंदरात पोलिसांची गस्ती नौका बुडाल्याचेही समोर आले आहे.
Dec 4, 2017, 08:16 AM ISTरत्नागिरीत वादळी पाऊस, बेपत्ता खलाशांचे मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्याला काल वादळी पावसाचा तडाखा बसला. यात घरांचे मोठे नुकसान झाले. तर रत्नागिरी जवळील पूर्णगड येथील खाडी समुद्रात बुडालेल्या नौकेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. याआधी दोन मृतदेह सापडले होते.
Sep 13, 2017, 07:36 PM ISTरत्नागिरीत बोटीला जलसमाधी, ४ जण बुडालेत
मच्छीमारीसाठी गेलेल्या छोट्या बोटीला म्हणजेच बलावाला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीमधील दोघांचा बुडून मृत्यू झालाय.
Sep 12, 2017, 04:30 PM ISTरत्नागिरीतील मिरकरवाडा समुद्रात नौका बुडाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:24 PM IST