नौटंकी

एका नौटंक्यासाठी छाती बडवणं बंद करा, सामनातून प्रहार

सामनातून भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेण्यात आलाय.  

Nov 5, 2020, 10:40 AM IST

नौटंकी शब्दावरून विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस गाजला

  शेतकरी प्रश्नावरुन आणि मुख्यमंत्री यांना उद्देशून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वापरलेल्या नौटंकी शब्दावरून विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस गाजला.

Dec 11, 2017, 08:09 PM IST

ही अजित पवारांची नौटंकी – राजू शेट्टी

वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

Apr 14, 2013, 02:01 PM IST