न्यूड सिनेमा

न्यूड सिनेमाला मिळालं 'A' सर्टिफिकेट

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' या सिनेमाने सर्व संकट पार केली आहे. 

Jan 18, 2018, 06:15 PM IST

इफ्फीतून वगळलेल्या 'न्यूड' सिनेमाचा टिझर आऊट

 गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळण्यात आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाचा टिझर आऊट झाला आहे.

Nov 15, 2017, 12:37 PM IST

'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमा

रवी जाधव याने 'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमावर भर दिलाय. या सिनेमाचे पोस्टर त्याने लॉन्च केलेय.

Sep 29, 2015, 07:00 PM IST