पंचगंगा नदी

कोल्हापूर : पंचगंगा नदी धोकादायक परिस्थितीत

कोल्हापूर : पंचगंगा नदी धोकादायक परिस्थितीत

Jun 2, 2018, 01:48 PM IST

प्रदूषण मूक्त पंचगंगेसाठी रुकडी ग्रामस्थाचे आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून, त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.

Jun 2, 2018, 11:17 AM IST

कोल्हापूर | पंचगंगा नदीवरचा शिवाजी पूल धोकादायक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 08:50 PM IST

कोल्हापूर | पंचगंगा नदीवरील अपघात | तो ड्रायव्हर दारूच्या नशेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 08:05 PM IST

कोल्हापुरातील अपघातानंतर शिवाजी पुल पुन्हा चर्चेत

अपघात गाडीच्या ड्राव्हरच्या चुकीमुळं घडला असला तरी, या घटनेमुळं अर्धवट राहिलेल्या नव्या शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

Jan 29, 2018, 05:44 PM IST

पंचगंगा नदीत बस कोसळली १२ ठार, ३ जखमी

 पंचगंगा नदीत बस कोसळल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे. या घटनेत  १२ ठार, ३ जखमी झाले. 

Jan 27, 2018, 07:54 AM IST

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

Feb 5, 2014, 05:46 PM IST