पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीये. 

Mar 10, 2017, 10:53 AM IST

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

Jan 19, 2017, 09:23 PM IST

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.

Jan 19, 2017, 10:35 AM IST

दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या

आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे. 

Jun 20, 2016, 11:43 AM IST

सेल्फी काढण्याच्या बहाण्याने पत्नीची हत्या

सेल्फीचा बहाणा करुन एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला नदीत बुडवून मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. चोरांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा विरोध केला म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि माझ्य़ा पत्नीला नदीत ढकलून दिलं अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली होती. पण चौकशी केल्यानंतर हे सत्य समोर आलं की पतीनेच त्याच्या पत्नीची हत्या केली.

Jun 1, 2016, 05:08 PM IST

धक्कादायक! मेव्हनीच्या प्रेमात या व्यक्तीने केलं दुष्कृत्य

पंजाबमध्ये मेव्हणीच्या प्रेमात एका व्यक्तीने नात्याला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. मेव्हणीला मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी या व्यक्तीने एका सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे योजना आखली.

Apr 12, 2016, 03:42 PM IST

धक्कादायक ! लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीची हत्या

पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तान घडला आहे. हत्येमागचं कारण हे सर्वांसाठीचं धक्कादायक होतं.

Apr 8, 2016, 10:33 PM IST

दुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या

स्वतःच्याच पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला, गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला अविनाश तगड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. 

Nov 4, 2015, 04:37 PM IST

पत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या

शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून बरेलीत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलीय. या जोडप्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले होते आणि त्यांना १० वर्षांचा मुलगाही होता.

Sep 27, 2015, 03:35 PM IST

पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.

Jul 6, 2015, 12:02 AM IST

पत्नीच्या हत्या करून पती फरार; प्रियकराचा घेतोय शोध

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एकानं आपल्या पत्नीची चाकूनं हल्ला करत हत्या केलीय. हत्येनंतर फरार झालेल्या या व्यक्तीनं जाण्यापूर्वी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असं लिहून ठेवलंय. 

Aug 12, 2014, 02:03 PM IST

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

Mar 11, 2014, 10:21 AM IST

<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>

माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.

Dec 4, 2013, 10:41 AM IST